top of page
गावरान शिव्यांतील रांगड प्रेम म्हणजे लातूर ,
राजकारणातील खुन्नस गेम म्हणजे लातूर ,
मनानं शरीरानं राजेशाही थाट म्हणजे लातूर ,
सगळ्या जगाला हेवा वाटावा असा माझा
 # लई भारी लातूर ........

 

आम्ही लातूरकर!!!
दिवसाची सुरवात रोज लोकमत वाचून करणारा... तो लातूरकर...
कितीही महाग झाले तरी संजय कॉलिटीचे खमंग पोहे खाणारा, तो लातूरकर...
पॉलटेकनिकवर बोलुन न चुकता रोज क्रीडासंकुलवर जाणारा.. तो लातूरकर...
कतीही बिझी आसला तरी रोज संध्याकाळी रमेशची पाणिपुरी खाणारा..तो लातूरकर...
कॉँग्रेस पक्ष न आवडुनही विलासरावांसाठी त्यालाच मत देणारा... तो लातूरकर...
कोठेही मित्र दिसला की, "काय भावा..." म्हणुन हाक मारणारा... तो लातूकर...
आपली दुचाकी आभिमानाने उड्डानपुलावरुन नेणारा... तो लातूरकर...
आणि आपल्या उड्डानपुलाची मजाच काही और आहे यार, असे सांगणारा... तो लातूरकर...
Latur Pattern पाळणारा आणि त्याचा अभिमान बाळगणारा... तो लातूरकर...
आणि निकाल लागल्यावर किसनहलवाई चे पेढे वाटणारा...तो लातूरकर...
जास्तीत जास्त वेळ आभ्यासाविषयी गप्पा मारण्यात घालवणारा... तो लातूरकर...
तरीपण कोणालातरी घेवुन PVR ला पिक्चर बघायला जाणारा... तो लातूरकर
अष्टविनायक आणि तळ्यातल्या महादेवाला नवस बोलणारा... तो लातूरकर
बाहेरगावी शिकायला किँवा जॉबला गेला तरी रोज लातूरची आठवण काढणारा... तो लातूरकर...

 

#SHUBHAM SOMWANSHI ....#TINU

 

THIS WEBSITE IS CREATED BY SHUBHAM SOMWANSHI

 

MO.-9890676444

 

#TINU THE HACKER

My Latur

THE BEST CITY WHO TEACH YOU HUMANITY

Subscribe for Updates

Congrats! You’re subscribed

  • Facebook Basic Black
  • Twitter Basic Black
  • Google+ Basic Black

© 2015 OMKAR DIGITAL .... #TINU THE HACKER

bottom of page